पावसाची सलामी, भाविकांचा जुगाड

    मुंबई  -  

    मुंबई - दहा दिवसांच्या मुक्कामानंतर बाप्पा विसर्जनासाठी निघाले..पण दरवर्षी धुमधडाक्यात आणि ढोलताशांच्या गजरात निघणा-या मिरवणुकांवर यंदा विरजण पडलं ते पावसाचं. पण यातही काही भक्तमंडळींनी जुगाड करत विसर्जनाची तयारी चालवली होती.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.