गणपती गेले गावाला...

 Girgaon
गणपती गेले गावाला...
गणपती गेले गावाला...
See all
Girgaon, Mumbai  -  

गिरगाव - लालबागचा राजा आणि कोळी बांधव यांचे एक वेगळेच नाते आहे. यावेळी लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी सकाळी अनेक कोळी बांधवांच्या बोटी कुलाबा समुद्रकिनाऱ्यावरून गिरगाव चौपाटीच्या दिशेने गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी बाप्पाला निरोप देऊन पुन्हा त्याच उत्साहाने कामाला लागण्यासाठी परतत असताना भाविक कुलाब्याच्या भादवा किनारपट्टीवर दिसत आहेत. यातील अनेक कोळी बांधव हे उपनगर ते पालघरपासून बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते.

Loading Comments