धारावीतल्या सी विभागातील कुंभारवाडाच्या गणपतीचं शुक्रवारी मोठया थाटामाटात आगमन करण्यात आलंय..ढोल ताशाच्या गजरात लेझीम पथकाच्या तालात कुंभारवाडा परिसर दुमदूमून गेला होता..कुंभारवाडा गणपतीचं या वर्षी 38 व्या वर्षात पदार्पण झालंय..त्यामुळे या वर्षी मंडळाकडून जय्यत तयारी करण्यात आलीय..