दिव्यांगासाठी शिडीची खास सोय

सरकारच्या 'सुगम्य भारत अभियानाप्रमाणेच अपंगांना प्रेक्षणीय स्थळी, धार्मिक स्थळी फिरणं सोयीस्कर व्हावं यासाठी एक अपंग व्यक्तीचं पुढे आलाय. या रविवारपासून माऊॅँट मेरीची जत्रा सुरु होतेय.. अपंगांना माऊंट मेरी किंवा मुंबईतल्या कुठल्याही ठिकाणी पाय-यांवरुन चढायचे अथवा उतरायचे असल्यास एका वेगळ्या पद्धतीच्या शिडीची सोय करण्यात आलीय... या सोयीमुळे अपंगाना पाय-या चढणं सहज शक्य होणार आहे..

 

Loading Comments