पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनने बजावलं कर्तव्य

 Goregaon
पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनने बजावलं कर्तव्य
पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनने बजावलं कर्तव्य
पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशनने बजावलं कर्तव्य
See all
Goregaon , Mumbai  -  

गोरेगाव- गोरेगावमधील पहिले माझे कर्तव्य या फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आपले कर्तव्य समजून साफसफाई केली.बाप्पाच्या विसर्जनानंतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कचरा होतो. गोरेगावमधील पांडुरंग वाडी वसंत गुरुजी उद्योग या ठिकाणी झालेला कचरा फाऊंडेशनकडून साफ करण्यात आला. विसर्जनासाठी येणा-या भक्तांसाठी स्टॉल लावले जातात. त्यावेळी अनेक रस्त्यांवर कचरा आणि घाण होते. त्यामुळे पुढाकार म्हणून पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशन यांनी आपलं कर्तव्य बजावलं.

Loading Comments