हिरानंदानी टॉवरमध्ये आगीचा भडका

Kandivali, Mumbai  -  

कांदिवली - हिरानंदानीच्या रहिवाश्यांची दुपारच्या कामाची लगबग सुरु असताना अचानक आरडाओरडा सुरु झाला आणि सर्व रहिवासी घरातून खाली उतरले...इमारतीच्या शेवटच्या म्हणजेच 32व्या मजल्यावर आगीचा भडका उडाल्याच लक्षात झालं आणि एकच धावपळ सुरु झाली.

Loading Comments