गोराईमध्ये वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव

 Borivali
गोराईमध्ये वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव
गोराईमध्ये वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव
See all

बोरिवलीतल्या गोराई परिसरात डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलंय. गेले दोन महिन्यापासून डेंग्यू तसंच डासांमुळे होणाऱ्या अनेक रोगांच्या प्रतिकारासाठी धूर फवारणी होत आहे. तरीही ड़ेंग्युचे प्रमाण वाढले आहे. यासाठी गोराईचे नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी जनतेला डेंग्यू रोगापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याचा सल्ला दिलाय. तसंच कुठल्याही मदतीसाठी नगरसेवक कार्यालयात संपर्क करण्याचे जनतेला आवाहन केले.

Loading Comments