स्वदेशी वस्तूंनी साकारला देखावा

  Lower Parel
  स्वदेशी वस्तूंनी साकारला देखावा
  मुंबई  -  

  प्रभादेवीचा राजा मंडळानं स्वदेशी वस्तूंचा वापर करून महल तयार केलाय. यंदाच्या देखाव्यात गणरायाची चित्रे लावली आहेत. ही चित्रे जेवणाच्या पत्रावळीवर नैसर्गिक रंगानं काढण्यात आली आहेत. 11 दिवसांच्या या गणरायाची साडेसहा फुटांची मूर्ती नंदकुमार जंजीरकर यांनी साकारलीय. तसंच मंडळातर्फे दरवर्षी अपघात ग्रस्थांना, पूरग्रस्थांना मदत केली जाते. दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. गणेशोत्सवात विविध स्पर्धांचे आयोजनही केले जाते. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.