राज ठाकरेंनी घेतले शिवडीच्या राजाचे दर्शन

 Sewri
राज ठाकरेंनी घेतले शिवडीच्या राजाचे दर्शन
Sewri , Mumbai  -  

शिवडी - शिवडीच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती. यंदा मंडळाने पाण्याचे महत्त्व सांगणारा देखावा सादर केला आहे. याद्वारे पाणी जलसंवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मंडळाचे कौतुक केले. 

Loading Comments