'श्यामनगरचा राजा' मंडळ प्रथम

  Andheri
  'श्यामनगरचा राजा' मंडळ प्रथम
  मुंबई  -  

  गतवर्षीच्या गणेशोत्सवात शांतता व एकात्मता वाढवण्याकरिता सहकार्य केल्याबद्दल मुंबई पोलिस आयुक्तांमार्फत मुंबईतील गणेशोत्सव मंडळांना सन्मानित करण्यात आले. यात जोगेश्वरी पूर्वेतील मेघवाडी पोलिस ठाणे हद्दीतील श्यामनगरचा राजा मंडळाला शिस्तबद्ध गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. एम. आय. डी. सी. पोलिस ठाण्यांतर्गत येणा-या अंधेरी पूर्वेतील शेर-ए-पंजाब आझाद नगर येथील बाळगोपाळ गणेशोत्सव मंडळाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.