पुन्हा पोलिसावर हल्ला

 Kurla
पुन्हा पोलिसावर हल्ला

कुर्ला - पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना ताज्या असाताना कुर्ल्यात पोलिसावर हल्ला झाला आहे. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरुन पळ काढणाऱ्या आरोपीने आरपीएफ पोलिसावर ब्लेडने हल्ला केलाय.. सुनिल कुशवाह असे या जखमी पोलिसाचे नाव आहे..ते कुर्ला आरपीएफ येथे कार्यरत आहेत. आरोपी एका तरुणीचा मोबाईल घेउन पळ काढत असताना आरपीएफ जवानाने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडले. यावेळी स्वत:ची सुटका करण्यासाठी आरोपीने जवानाच्या हातावर ब्लेडने हल्ला केला. मात्र तरीही अरोपिला अटक करण्यात पोलिसांना यश आलय...

Loading Comments