प्रजासत्ताक दिनी सुरेल संध्याकाळ

 Chembur
प्रजासत्ताक दिनी सुरेल संध्याकाळ
Chembur, Mumbai  -  

चेंबुर - प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी चेंबुरच्या जिमखाना रोड येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्री कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिन हा सुद्धा भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रजासत्ताक दिनाच्या सांयकाळी रंगलेली ही सुरेल मैफिल तरुणांसाठी प्रेरणादायी ठरली. या वेळी श्री कृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कृष्णा गुप्ताही उपस्थित होते.

Loading Comments