मुंबई लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट

  मुंबई  -  

  दहिसर : एस. वी रोड परिसरात असलेल्या पोलीस स्थानकाजवळ मागील अनेक दिवसांपासून माती आणि कचऱ्याचा ढीग साचला होता. मात्र मुंबई लाईव्हने दाखवलेल्या बातमीनंतर या ठिकाणचा कचरा उचलण्यात आला आहे. ही बातमी 9 सप्टेंबर रोजी दाखवण्यात आली होती.  

   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.