ओआयसी...?

 Mumbai
ओआयसी...?
Mumbai  -  

नुकत्याच एका सर्वेक्षणात 33 टक्के हिंदू आणि मुस्लिम बांधव एकमेकांचे खूप जवळचे मित्र मानत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कायम हिंदू आणि मुस्लिम यांच्यात भेदभाव करणाऱ्या ओवैसींना चपराक बसली आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हपसेकर यांनी साकारलेले व्यंगचित्र.

Loading Comments