जे.जे. महाविद्यालयात कलाविष्कार

 Mumbai
जे.जे. महाविद्यालयात कलाविष्कार
जे.जे. महाविद्यालयात कलाविष्कार
जे.जे. महाविद्यालयात कलाविष्कार
See all

क्रॉफर्ड मार्केट - जे. जे. महाविद्यालयात सध्या कलेचा मेळावा भरवला गेला आहे. या मेळाव्यात टाकाऊपासून टिकावू पद्धतीने तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. तसंच या मेळाव्यात अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत सुद्धा जनजागृती करण्यात आली आहे. यंदाचा 160 वा मेळावा आहे. त्यात विविध कलाविष्कार सुद्धा विद्यार्थ्यांना अनुभवता येणार अाहे.

Loading Comments