रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश


  • रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
  • रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
  • रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
  • रांगोळी प्रदर्शनातून सामाजिक संदेश
SHARE

घाटकोपर - येथील खोत लेनमध्ये असलेल्या जयंतीलाल वैष्णव शाळेत रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. कलासाधना ग्रुपतर्फे हे रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनातून सामाजिक संदेश, चालू घडामोडी यांच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. हे प्रदर्शन पाहायला नागरिकांची गर्दी होतेय. हे प्रदर्शन 44 वर्षांपासून भरवण्यात येतंय. रांगोळी कलेला राजमान्यता मिळावी, अशी मागणी रांगोळी कलाकारांनी केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या