'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन

  Pali Hill
  'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन
  'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन
  'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन
  'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन
  'बेस्ट' रांगोळी प्रदर्शन
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्यानिमित्त बेस्ट उपक्रमाच्या कला आणि क्रीडा मंडळाने मुंबईतील 27 अागारांमध्ये सोमवारी रांगोळी प्रदर्शन 2016चे आयोजन केले. त्यानुसार वडाळा पश्चिम येथील आगारात बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांनी कला, क्रीडा आणि राजकीय विषयांवर आधारित विविध रांगोळ्या काढल्या. या प्रदर्शनाचे उद्घाटन शिल्पा मिठबावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष मोहन मिठबावकर, उपमहाव्यवस्थापक वाहतूक आर. आर. देशपांडे आणि सहाय्यक महाव्यवस्थापक अभियांत्रिकी सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.