व्यंगचित्रकार बसले बेमुदत उपोषणाला

 Mumbai
व्यंगचित्रकार बसले बेमुदत उपोषणाला
व्यंगचित्रकार बसले बेमुदत उपोषणाला
व्यंगचित्रकार बसले बेमुदत उपोषणाला
See all

आझाद मैदान - नरसिंह शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व व्यंगचित्रकार धनंजय गदळे आझाद मैदानात उपोषणाला बसलेत. मोंदींच्या स्वच्छ भारत, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जनजागृतीचे काम मिळावे यासाठी त्यांनी उपोषण पुकारलेय. विशेष म्हणजे सदर संस्थेची विनोदी व्यंगचित्राद्वारे स्वच्छता जाहिरात करण्यासाठी निवड झाली होती मात्र अधिकाऱ्यांच्या चालढकलपणामुळे संस्थेला काम देण्यात आले नाही.

Loading Comments