बँक कर्मचाऱ्यांना बालचित्रकारांचा सलाम

 Mumbai
बँक कर्मचाऱ्यांना बालचित्रकारांचा सलाम
बँक कर्मचाऱ्यांना बालचित्रकारांचा सलाम
बँक कर्मचाऱ्यांना बालचित्रकारांचा सलाम
See all

लालबाग - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद झाल्यानं बँक आणि पोस्ट कर्मचाऱ्यांच्यावरचा कामाचा ताण वाढलाय. पण कोणतंही कारण पुढे न करता बँक कर्मचारी संयम बाळगून काम करतायेत. त्यांच्या कार्याला आणि मेहनतीला प्रोत्साहन देण्यासाठी गुरुकुल स्कूल आर्टच्या बालचित्रकारांनी लालबाग परिसरातील बँक, पोस्ट कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांना गुलाबाचं फूल, चॉकलेट आणि स्वतः चित्र काढलेली भेट कार्ड देऊन त्यांच्या कामाचं कौतुक केलं.

Loading Comments