पार्ले महोत्सवात बालकांसाठी चित्रकला स्पर्धा

 vile parle
पार्ले महोत्सवात बालकांसाठी चित्रकला स्पर्धा
पार्ले महोत्सवात बालकांसाठी चित्रकला स्पर्धा
पार्ले महोत्सवात बालकांसाठी चित्रकला स्पर्धा
पार्ले महोत्सवात बालकांसाठी चित्रकला स्पर्धा
See all

विले पार्ले - आमदार पराग अळवणी आणि साठ्ये महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित 17व्या पार्ले महोत्सवाला नागरिकांचा जोरदार प्रतिसाद लाभलाय. आठवडाभर रंगणाऱ्या या महोत्सवात 27 नोव्हेंबरला 8 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी चित्रकला स्पर्धा झाली. यामध्ये तब्बल 200हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. साठ्ये महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. पराग अळवणी या स्पर्धकांना बक्षीसवाटप करतील.

Loading Comments