आता निवांत बसा !

 Goregaon
आता निवांत बसा !
आता निवांत बसा !
आता निवांत बसा !
See all

गोरेगाव - मोतीलाल नगर क्र. १ इथल्या संकल्प सिद्धी गणेश मैदानात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गजीबो उभारण्यात आले आहे. प्रमिला शिंदे यांच्या नगरसेवक निधीतून गजीबो उभारण्यात आले. याचे उद्घाटन संकल्प सिद्धी गणेश मंदिराचे कार्यवाहक परशुराम शिंदे आणि अनंत लांजेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक नगरसेविका प्रमिला शिंदे आणि माजी नगरसेवक दिलीप शिंदे उपस्थित होते.

Loading Comments 

Related News from कला