शहीद नितीन कोळी यांना चित्रातून श्रद्धांजली

 Sewri
शहीद नितीन कोळी यांना चित्रातून श्रद्धांजली
शहीद नितीन कोळी यांना चित्रातून श्रद्धांजली
See all

लालबाग - गुरुकुल स्कुल ऑफ आर्टच्या बाल चित्रकारांनी काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या नितीन कोळी यांना चित्रांच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहली. रविवारी बाल चित्रकारांनी ही चित्र रेखाटली.

Loading Comments