Advertisement

कीर्तिकुमार शिंदे

फ्री प्रेस जर्नल, इंडियन एक्स्प्रेस, आपलं महानगर, सामना, लोकप्रभा, चित्रलेखा, मी मराठी लाइव्ह अशा विविध दैनिकं-साप्ताहिकांमध्ये पत्रकारितेचा अनुभव गाठिशी असलेले कीर्तिकुमार शिंदे सध्या 'नवता' प्रकाशन संस्थेचे संचालक आहेत. अनेक सामाजिक-राजकीय उपक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. जाहिरात-जनसंपर्क-कॅम्पेन डिझाईन या क्षेत्रातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. वाचन, भटकंती आणि मित्रमंडळींशी गप्पाटप्पा मारणं हे त्यांचे छंद आहेत.

बातम्या

‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा