Advertisement

गायक केके यांच्या ‘या’ ५ गाण्यांवर तुम्ही कधी ना कधी रमलाच असाल


गायक केके यांच्या ‘या’ ५ गाण्यांवर तुम्ही कधी ना कधी रमलाच असाल
SHARES

प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच ‘केके’चं मंगळवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास कोलकाता येथे आकस्मिक निधन झालं. त्यांच्या आकस्मिक जाण्यानं चाहत्यांसोबतच बॉलिवूड जगतातही शोकाकूळ वातावरण आहे.

केकेने एएआर रेहमानसोबतच्या ‘कल्लुरी साले’ आणि ‘हॅलो डॉक्टर’ या गाण्यांच्या माध्यमातून संगीत क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने गुलझार यांच्या माचिस चित्रपटामधील ‘छोड आऐ हम वो गलीया’ गाणं गायला. अशी अनेक गाणी चाहत्यांच्या ओठी आजही आहेत. त्यापैकीच काही गाण्यांची झलक...

यारो दोस्ती बडीही हसीन है


हम रहे या ना रहे कल



अभी अभी आए हो



बीते लमहे



तू जो मिला




हेही वाचा

प्रख्यात बॉलिवूड गायक केके यांचं निधन

Singer KK Passes Away : डोक्यावर-चेहऱ्यावर जखमांचे निशाण? पोलिसांकडून चौकशीची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा