Advertisement

लता मंगेशकर पुन्हा आयसीयूत दाखल

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे.

लता मंगेशकर पुन्हा आयसीयूत दाखल
SHARES

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांची तब्येत पुन्हा बिघडली आहे. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्या सध्या आयसीयूमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यासोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सोमर आली आहे.

लता मंगेशकर या ९२ वर्षांच्या आहेत. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनाची आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या लवकर बरे व्हाव्यात यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहे.



हेही वाचा

जया बच्चन कोरोना पॉझिटिव्ह, चित्रपटाचे शूटिंग थांबवले

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा