Advertisement

आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध झाला.

SHARES
01/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण आज अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत विवाहबद्ध झाला. त्याच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
02/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
या फोटोत आदित्य आणि श्वेता मॅचिंग कलरचा वेडिंग अटायरमध्ये दिसत आहेत. दोघे काही वेळातच मुंबईतील इस्कॉन मंदिरात विवाहबद्ध झाले.
03/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर श्वेता आणि आदित्यचे सूत जुळलं होतं. हे दोघे १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
04/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
कोरोना गाइडलाइन अंतर्गत या लग्नात वर आणि वधूच्या कुटुंबीयांसह फक्त ५० लोक सहभागी झाले. लग्नात उपस्थित सर्वजण मास्क लावून दिसत आहेत.
05/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
श्वेतानं बर्यााच चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. तिने शगुन, देखो मगर प्यार से, आणि बाबुल की दुआएं लेती जा मध्ये काम केलं आहे. याशिवाय तिनं प्रभास आणि कीचा सुदीप सारख्या सुपरस्टार्ससोबतही काम केले आहे.
06/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
आदित्यच्या बारातमध्ये नाचण्याचा उदित यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
07/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लग्नाचे फोटो
08/14

आदित्य आणि श्वेता दोघांनीही ऑफ व्हाईट रंगाचा आउटफिट परिधान केला आहे.
09/14
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल विवाहबद्ध, पाहा त्यांच्या लग्नाचे फोटो
आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या लग्नाचे फोटो
10/14

11/14

12/14

13/14

14/14

संबंधित विषय
Advertisement