Advertisement

खरंच शिक्षा झाली?

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाली. मात्र त्याला अटक झाल्यानंतर ५ दिवसही तुरुंगात राहिला नाही. या पार्श्वभूमीवर 'मुंबई लाइव्ह'चे व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांनी रेखाटलेले हे व्यंगचित्र.

खरंच शिक्षा झाली?
Advertisement