कर्जमाफी....

 Mumbai
कर्जमाफी....

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरूंधती रॉय यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ नये अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं. त्यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र

Loading Comments