एटीएममध्ये खडखडाट

 Vidhan Bhavan
एटीएममध्ये खडखडाट
एटीएममध्ये खडखडाट
See all

नरीमन पॉईंट - ५०० आणि 1000 च्या नोटा बदलण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी देशभरातील बँका दुसऱ्या शनिवार आणि रविवारी ही खुल्या राहणार आहेत. दोन दिवस एटीएम उशीरानं उघडल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. तर एटीएममधली कॅश संपल्यानं अनेक ठिकाणच्या एटीएममध्ये अक्षरश: खडखडाट झाला आहे. त्यामुळे नागरिक गेले काही तास रांगेत उभं राहून आपल्या नंबरची वाट पाहत आहेत.

Loading Comments