SHARE

मुंबई - बाजारात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्या असल्या, तरी नागरिकांना घाबरायची गरज नसल्याचं आर्थिक मासिक अर्थसंकेतचे संपादक अमित बागवे यांनी सांगितलंय. नोटा बदलीच्या निर्णयाचा शेअर मार्केटवरही परिणाम दिसून आला. तर आता सोन्याचा भावही कमी झाला असल्याचं बागवे यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या