ऑनलाईन पेमेंटसाठी अभियान

 Andheri
ऑनलाईन पेमेंटसाठी अभियान
ऑनलाईन पेमेंटसाठी अभियान
ऑनलाईन पेमेंटसाठी अभियान
ऑनलाईन पेमेंटसाठी अभियान
See all

अंधेरी - रोटरी क्लब ऑफ तोलानी कॉलेजच्या वतीनं ऑनलाईन पेमेंट कशापद्धतीनं करु शकतो यासाठी एक कार्यक्रम घेण्यात आला. 4 आणि 5 तारखेला हा कार्यक्रम होता. या वेळी विद्यार्थ्यांनी फळवाले, भाजीवाले, रिक्षाचालक यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या शंकाचं निरसण केलं.

Loading Comments