धनत्रयोदशीला सोन्याची विक्रमी विक्री

 Pali Hill
धनत्रयोदशीला सोन्याची विक्रमी विक्री
धनत्रयोदशीला सोन्याची विक्रमी विक्री
See all

शुक्रवारी धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची विक्रमी विक्री झालीय. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदीची खरेदी करण शुभ मानलं जातं. त्यामुळे धनत्रयोदशीला सोनं खरेदी केलं जातं. शुक्रवारी एक हजार किलो सोन्याची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 टक्के जास्त विक्री झाली. शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 10 हजार 100 रुपये इतकी होती. या वेळी अर्थव्यवस्था सुरळीत आहे त्याचा परिणाम मोर्केटवर झालाय, अशी प्रतिक्रीया पोपले अँड सन्सचे अजय पोपले यांनी दिली.

Loading Comments