हॅंडलूम प्रदर्शन

 Shivaji Park
हॅंडलूम प्रदर्शन
हॅंडलूम प्रदर्शन
हॅंडलूम प्रदर्शन
हॅंडलूम प्रदर्शन
हॅंडलूम प्रदर्शन
See all

शिवाजी पार्क - महाराष्ट्र स्टेट स्काऊट्स गाईड हॉलमध्ये हँडलूम प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 10 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुली राहणार आहे. मध्य प्रदेश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या संत रविदास एस पी हस्तकला विकास निगम लि.च्या मृगनयनी या विभागाच्या वतीने हे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी झाले. या प्रदर्शनात मध्य प्रदेशातील कलाकारांनी साकारलेल्या बाघ, दाबू, बाटिक प्रिंट, चंदेरी महेश्वरी, मलबेरी, तुसार, सिल्क साड्या, आणि ड्रेस मटेरीयल्स, बेल मेटल घरगुती आणि लाकडी वस्तूंचा समावेश आहे.

Loading Comments