नटराज मार्केट पडलं ओस

 Malad
नटराज मार्केट पडलं ओस
नटराज मार्केट पडलं ओस
नटराज मार्केट पडलं ओस
नटराज मार्केट पडलं ओस
नटराज मार्केट पडलं ओस
See all

मालाड - 500,1000च्या नोटा व्यवहारातून बाद झाल्यामुळे त्याचा परिणाम कापड मार्केटवरही झाला आहे. मालाड पश्चिमेकडील नटराज मार्केट दररोज हजारो ग्राहकांमुळे गजबजलेलं असतं. मात्र गुरुवारी या बाजारात नेहमीसारखी गर्दी दिसलीच नाही. त्यामुळे अर्ध्याहून अधिक दुकानदारांनी दुकानं बंद ठेवली आहेत. तर काहींनी एखादा तरी ग्राहक खरेदीसाठी येईल या आशेनं दुकानं सुरु ठेवली होती. दररोज आमच्या दुकानातून साड्यांची किमान 50 ते 60 हजारांची विक्री होते. मात्र अजून एकही साडी खरेदी झाली नसल्याचं सोनी साडी या दुकानाचे दीपक पटेल यांनी सांगितलं.

Loading Comments