बँकासमोर नागरिकांची गर्दी

 Borivali
बँकासमोर नागरिकांची गर्दी
बँकासमोर नागरिकांची गर्दी
बँकासमोर नागरिकांची गर्दी
See all

बोरीवली - बोरीवलीतील काही बँकांमध्ये नवीन नोटा न आल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दोन दिवस झाले तरी खर्चाला पैसे नाहीत म्हणून नागरिक त्रस्त झालेत. तर दुपार नंतर काही ठिकाणी नवीन नोटा येणार असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. फक्त काही ठिकाणी पैसे डिपोझिट करून घेतले जात आहेत, परंतु पैसे बदलून दिले जात नसल्याचं ही बोललं जातंय.

Loading Comments