Advertisement

फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२१ आहे.

फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती
SHARES

दहावी आणि बारावी उत्तीर्ण असलेल्या तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी आहे. ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत मध्ये विविध पदांच्या ४५८ जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ ऑगस्ट २०२१ आहे.

एकूण जागा : ४५८

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) ट्रेड्समन मेट – 330
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – 20
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणीः संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि. टायपिंग गती किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि. टाइप टायपिंग गती.

3) मटेरियल असिस्टंट (MA) – 19
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा

4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – 11
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

5) फायरमन – 64
शैक्षणिक पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) उंची 165 सेमी, छाती न फुगवता 81.5 सेमी. छाती फुगवून 85 सेमी, वजन 50kg –

6) 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट – 14
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

वयोमर्यादा: 16 जुलै 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

परीक्षा फी : फी नाही

पगार (PayScale) : 

1) ट्रेड्समन मेट – १८,००० ते ५६,९००/-
2) ज्युनियर ऑफिस असिस्टंट (JOA) – १८,००० ते ५६,९००/-
3) मटेरियल असिस्टंट (MA) -२९,२०० ते ९२,३००/-
4) मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) – १८,००० ते ५६,९००/-
5) फायरमन – १८,००० ते ५६,९००/-
6) 255 (I) ABOU ट्रेड्समन मेट -१८,००० ते ५६,९००/-

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०६ ऑगस्ट २०२१

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जासह पोस्टल स्टॅम्प ₹25+ 02 फोटो+आवश्यक कागदपत्र जोडावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commandant, 41 Field Ammunition Depot, PIN- 909741, C/o 56 APO

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा