Advertisement

‘कार्ड’ असताना ‘रोकड’ कशाला?


SHARES

दादर - तुमचं बँकेत बचत खातं आहे? असेलच. सोबत डेबीट कार्डही असणारच. छान. मग नेमकं घोडं कुठे पेंड खातंय? होय. तुम्हालाच विचारतोय. रोख रक्कम काढण्यासाठी एटीएमच्या बाहेर रांगेत तासनतास उभं राहणा-या प्रत्येकाला. निकड असेल तेव्हा एटीएम गाठाच. पण सगळी भिस्त एटीएमवरच नको. एटीएमला सक्षम पर्याय असताना तर नकोच नको.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement