SBI ने केली 6 लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक

 Pali Hill
SBI ने केली 6 लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक
SBI ने केली 6 लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक
See all

मुंबई -  भारतीय स्टेट बँकेने आपली 6 लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक केली आहेत. बँकेच्या एटीएम कॉम्प्युटर नेटवर्कमधील व्हायरस आणि गैरव्यवहार होण्याच्या भीतीमुळे ही डेबिट कार्ड्स ब्लॉक करण्यात आली आहेत.  तसंच नवीन कार्डसाठी अर्ज करण्याचं बँकेकडून आवाहन करण्यात आलंय. बँकेचे ग्राहक फोन वा इंटरनेट बँकिंग मात्र करू शकतायत. मात्र कुठल्याही प्रकारे पूर्वसूचना न देता कार्ड्स ब्लॉक करण्यात आल्यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष पसरलाय.

Loading Comments