Advertisement

13 पैकी 7 एटीएम बंद


13 पैकी 7 एटीएम बंद
SHARES

गिरणगाव - गिरणगाव परिसरात विविध बँकेचे 13 एटीएम आहेत. त्यातील फक्त 6 एटीएम चालू असतात. उरलेले सात एटीएम अजूनही धुळखात पडलेत. पगार मिळूनही दुकानदाराकडे उधारी करण्याची वेळ आलीय. दैनंदिन व्यवहारात अडचण येतायेत. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जातेय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा