सतर्क पालिका

 Pratiksha Nagar
सतर्क पालिका
सतर्क पालिका
सतर्क पालिका
See all

सायन - कोळीवाडा या पुलाजवळ गेले 20 वर्ष जुना असलेला स्ट्रीट लाईटचा खांब मोडकळीस आला होता. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी लाईटच्या खांबाला काढून टाकले. आता त्याजागी दुसरा नवीन खांब बसवण्यात येणार आहे. "दरवेळीप्रमाणे रोडलगत असलेल्या लाईटच्या खांबाची तपासणी होत असते. ''यावेळी हा खांब नागरिकांसाठी धोकादायक असल्याचे आढळल्याने खांब काढून टाकले" असे पालिकेचे कर्मचारी 'प्रकाश रसाळ' यांनी स्पष्ट केले.

Loading Comments