प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा

 Andheri
प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा
प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा
See all

अंधेरी - गोरेगाव पूर्व आरे कॉलनी परिसरात अवैध वाहतूक करणाऱ्या आणि पाण्याच्या टँकरचा अवैध पुरवठा करणाऱ्यांची पाठराखण करणाऱ्यांविरुद्ध मोर्चा काढण्यात आला. प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.एम.पी जाधव यांच्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. याबद्दल वारंवार तक्रार करुनही दखल न घेतली गेल्यामुळे युवा मंच प्रतिष्ठानच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात युवा मंच प्रतिष्ठान संस्थेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments