कलरफुल आकर्षक पणत्या

 Masjid Bandar
कलरफुल आकर्षक पणत्या

मस्जिद - दिवाळीनिमित्त अब्दुल रहमान स्ट्रीटवर विविध स्टॉलधारकांनी हटके पणत्या बाजारात आणल्या आहेत. या पणत्या अगदी माफक दरात उपलब्ध आहेत. बाऊल पणती, लहान ग्लास पणती, मोठा ग्लास आणि कंदील पणती अशा विविध 25 प्रकारच्या पणत्या या स्टॉलधारकांकडे मिळू शकतील. 25 ते 100 रुपयांमध्ये उपलब्ध असलेल्या या पणत्यांना ग्राहकांची मोठी पसंती मिळते आहे.

Loading Comments