Advertisement

कार्यकर्त्यांकडून पोलीस चौकीची सफाई


कार्यकर्त्यांकडून पोलीस चौकीची सफाई
SHARES

देवनार - कुठलाही सण असला तर, पोलिसांची जबाबदारी वाढते. त्यामुळेच शिववाहतूक सेनेचे विभागप्रमुख जयप्रकाश अग्रवाल आणि युवासेनेचे पदाधिकारी चेतन शर्मा यांनी मानखुर्द आणि ट्रॉम्बे वाहतूक पोलीस ठाण्याची सफाई केली. त्यांनतर पोलीस स्टेशनबाहेर रांगोळी आणि विद्युत रोषणाई करून वाहतूक पोलिसांसोबत दिवाळी साजरी केली. तसंच या वेळी वाहतूक पोलिसांना भेटवस्तू देखील देण्यात आल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा