सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

 Andheri
सांडपाण्यामुळे नागरिक त्रस्त

अंधेरी - गटाराचे सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने जिजामाता रोड परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रार करून देखील पालिका याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. भूमिगत असलेल्या गटाराच्या चेंबर मधून पाणी वाहत असून अनेक प्रवासी, विद्यर्थ्यी आणि वाहनचालकांना या घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे

Loading Comments