गोवंडीत रस्ता गेला ‘खड्ड्यात’

 Shivaji Nagar
गोवंडीत रस्ता गेला ‘खड्ड्यात’
गोवंडीत रस्ता गेला ‘खड्ड्यात’
See all

गोवंडी - शिवाजीनगर परिसरातल्या बाजीप्रभू देशपांडे मार्गावर मोठा खड्डा खोदण्यात आलाय. पाइपलाइनच्या कामासाठी स्थानिक ठेकेदाराने हा खड्डा खोदला होता. मात्र काम झाल्यानंतर हा खड्डा बुजवण्यात आला नाही. खड्डा रस्त्याच्या मधोमध असल्याने यात पडून अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा खड्डा बुजवण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केलीय.

Loading Comments