Advertisement

संजय गांधी उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू

मुंबईतल्या बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बाजीराव नावाच्या पांढऱ्या वाघाचा शुक्रवारी मृत्यू झाला. २००१ मध्ये रेणुका आणि सिद्धार्थ या वाघांच्या जोडीने बाजीरावला जन्म दिला होता.

संजय गांधी उद्यानातील पांढऱ्या वाघाचा मृत्यू
SHARESहेही वाचा-

'गोदरेज प्रॉपर्टीज'ने विकत घेतला आर.के, स्टुडिओ

मुंबईकरांवर पाणीबाणी, धरणांत फक्त २२ टक्के पाणीसाठासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा