बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज बँका बंद

 Mumbai
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आज बँका बंद

बुद्ध पौर्णिमा असल्या कारणाने बुधवारी 10 मे रोजी म्हणजेच आज राज्यातील सर्व बँका बंद रहातील. त्यामुळे बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यवहार होणार नाहीत. युपीआय, आयएमपीएस यांसारख्या सुविधा मात्र सुरू राहतील. सर्व ऑनलाईन व्यवहार देखील नियमित पद्धतीने सुरू रहातील.

Loading Comments