महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्ट सज्ज

 Mahalaxmi
महालक्ष्मी जत्रेसाठी बेस्ट सज्ज

महालक्ष्मी - नवरात्रौत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवरात्रीसाठी बेस्टही सज्ज झाली असून, महालक्ष्मी मंदिरात भरणाऱ्या जत्रौत्सवासाठी बेस्टकडून जादा बस सोडण्यात आल्या आहेत. महालक्ष्मीच्या जत्रौत्सवासाठी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. या भाविकांच्या सोयीसाठी बेस्टने 1 आॅक्टोबर ते 10 आॅक्टोबरदरम्यान या जादा बसगाड्या सोडल्या आहेत.

बेस्टच्या जादा बसफेऱ्या

33, 37, 57, 63, 77, 83, 124, 151, 305 आणि 357 मार्गावर बेस्टच्या जादा फेऱ्या

भायखळा स्थानक (प) ते महालक्ष्मी मंदिरदरम्यान विशेष 8111 क्रमांकाची बस

11 ऑक्टोबरला भायखळा स्थानक (प) ते महालक्ष्मी मंदिरदरम्यान तीन जादा बस

Loading Comments