जैन रोड अंधारात

 Dalmia Estate
जैन रोड अंधारात

जैन रोड - मुलुंड पश्चिम मधील अपना बाजार येथील जैन रोड गेले 8 ते 10 दिवस अंधारात आहे. या रस्त्यावरील अनेक दिवे बंद आहेत. संध्याकाळनंतर इथे अंधारच पाहायला मिळतो. त्यामुळे या रस्त्यावर चोरी होण्याचा प्रकार वाढला आहे. दिवे नसल्याने नागरिक इथून प्रवास करायलाही घाबरतात. तसंच लवकरात लवकर दिव्यांची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Loading Comments