अनधिकृत दुकानांवर हातोडा

 Masjid Bandar
अनधिकृत दुकानांवर हातोडा

मस्जिद - कर्नाक ब्रिज रोडवरील 10 अनधिकृत टपऱ्यांवर सोमवारी पालिकेनं कारवाई केली. यामध्ये कॅसेटची दुकानं,पान टपऱ्या,मोबाईलची दुकानं आणि भाजीपाला विक्रेते यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान बी विभागाचे सहाय्यक अभियंता अतुल कोल्हे उपस्थित होते.

Loading Comments